అర్థం : एखाद्या क्षेत्रातील वावर, त्यातील ज्ञान, अनुभव आणि कर्तृत्व ह्यांनी कमी असलेली व्यक्ती.
ఉదాహరణ :
ह्या क्षेत्रात तू अजून नवखा आहेस.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
लिंबूटिंबू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. limbootimboo samanarthi shabd in Marathi.