అర్థం : एखाद्यास काही दाखवून त्याला ते मिळविण्यासाठी अधीर करणे.
ఉదాహరణ :
मोठी माणसे मुलांना आपल्याजवळ बोलविण्यासाठी त्यांना लालूच दाखवतात.
పర్యాయపదాలు : लालूच दाखवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी को कुछ दिखाकर उसे उस चीज़ को पाने के लिए अधीर करना।
बड़े अक्सर बच्चों को अपने पास बुलाने के लिए उन्हें ललचाते हैं।लालूच दाखविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laalooch daakhvine samanarthi shabd in Marathi.