అర్థం : रंगाने काळा, आकाराने पिसारा झडलेल्या मोराएवढा पक्षी.
ఉదాహరణ :
राजगिधाडाचे नर व मादी दिसायला सारखे असतात.
పర్యాయపదాలు : तानवड्या गिध, नायक, पाटील गिध, मोठा गिध, राजगिधाड, रावण गिधाड
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार का गिद्ध जो काले रंग का होता है।
राज गिद्ध के नर और मादा एक जैसे दिखते हैं।लाला डोक्याचे गिधाड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laalaa dokyaache gidhaad samanarthi shabd in Marathi.