అర్థం : लबाडी करणारा मनुष्य.
ఉదాహరణ :
कावेबाजाच्या नादी लागून त्याचे पैसे बुडाले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ढोंग करणारा.
ఉదాహరణ :
त्या ढोंगी माणसाच्या नादी लागू नको.
పర్యాయపదాలు : ढोंगी, दांभिक, पाखंडी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Excessively or hypocritically pious.
A sickening sanctimonious smile.लबाड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. labaad samanarthi shabd in Marathi.