అర్థం : एखाद्या अधिकार इत्यादीच्या प्राप्तीसाठी किंवा गोष्ट इत्यादी टिकवून ठेवण्यासाठी लागून राहणे.
ఉదాహరణ :
तो मानवाधिकारासाठी लढत आहे.
పర్యాయపదాలు : लढणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी अधिकार आदि की प्राप्ति या किसी वस्तु आदि को बनाए रखने के लिए लगे रहना।
वह मानवाधिकार के लिए लड़ रहा है।लढा देणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ladhaa dene samanarthi shabd in Marathi.