అర్థం : एखाद्या रोगाची लागण होण्यापासून बचाव करण्याची किंवा त्याचा विरोध करण्याची शरीरातील असलेली क्षमता किंवा शक्ती.
ఉదాహరణ :
जास्त रोगप्रतिकारकशक्ती असलेले लोक कमी आजारी पडतात.
పర్యాయపదాలు : रोग प्रतिरोधक क्षमता, रोगप्रतिकारक क्षमता, रोगप्रतिकारकशक्ती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शरीर की वह क्षमता जिससे वह किसी रोग या संक्रमण से बचा या अप्रभावित रहता है।
अधिक रोग प्रतिरोधक क्षमता वाले लोग बीमार कम पड़ते हैं।रोगप्रतिरोधक क्षमता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rogapratirodhak kshamtaa samanarthi shabd in Marathi.