అర్థం : एखाद्यास पुढे येऊ न देणे.
ఉదాహరణ :
पोलिसांनी मोर्चा चोकातच रोखला.
పర్యాయపదాలు : अडवणे, अडविणे, अडवून धरणे, आडवणे, थांबवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
रोखणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rokhne samanarthi shabd in Marathi.