అర్థం : एखादे भांडे इत्यादीतून एखादी वस्तू इत्यादी काढून ती मोकळा करणे.
ఉదాహరణ :
आई साखरेचा डब्बा रिकामा करत आहे.
పర్యాయపదాలు : मोकळा करणे, रिकामा करणे, रिक्त करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
रिता करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ritaa karne samanarthi shabd in Marathi.