అర్థం : मृत्यू येण्याची वेळ.
ఉదాహరణ :
पर्यावरण प्रदूषित करून माणूस आपला अंतःकाळ जवळ ओढवून घेत आहे
పర్యాయపదాలు : अंतःकाळ, अंतकाल, मरणकाल, मरणघडी, शेवटची घटका
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मृत्युकाळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mrityukaal samanarthi shabd in Marathi.