అర్థం : घरात आढळणारा सपक्ष कीटक.
ఉదాహరణ :
पावसाळ्यात फार माशा होतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Common fly that frequents human habitations and spreads many diseases.
house fly, housefly, musca domesticaఅర్థం : बंदुकीच्या टोकावर असलेला उंचवट्यासारखा भाग ज्याच्या सहाय्याने नेम धरण्यात येतो.
ఉదాహరణ :
शिपायाची नजर माशीवर केंद्रित आहे.
పర్యాయపదాలు : मखी, मख्खी, मासकी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बंदूक के अगले भाग में वह उभरा हुआ अंश जिसकी सहायता से निशाना साधा जाता है।
सिपाही की दृष्टि मक्खी पर केन्द्रित है।माशी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maashee samanarthi shabd in Marathi.