అర్థం : चार खांबांवर उभारलेली, शेताच्या राखणीसाठी केलेली बसण्याची जागा.
ఉదాహరణ :
माचावर बसलेला शेतकरी जनावराची आवाज एकून उठला.
పర్యాయపదాలు : माचवा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
माचा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maachaa samanarthi shabd in Marathi.