అర్థం : गुडघ्यापासून कमरेपर्यंतचा पायाचा भाग.
ఉదాహరణ :
युद्धात त्याच्या मांडीला गोळी लागली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The part of the leg between the hip and the knee.
thighఅర్థం : उजव्या पायाचा पंजा डाव्या मांडीखाली व डाव्या पायाचा पंजा उजव्या मांडीखाली ठेवून बसण्याचा एक प्रकार.
ఉదాహరణ :
जेवायला मांडी घालून बस
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बैठने का एक ढंग जिसमें दाहिने पैर का पंजा बाँये तथा बाँये पैर का पंजा दाहिने पट्ठे के नीचे दबाकर बैठते हैं।
वह पलथी मार कर बैठा हुआ है।मांडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maandee samanarthi shabd in Marathi.