అర్థం : मसाले वा फोडणीचे साहित्य ज्यात ठेवले जाते असा आत वाट्या असेलेला डबा.
ఉదాహరణ :
आजच मसाल्याच्या डब्यात तिखट भरले आहे.
పర్యాయపదాలు : मिसळणाचा डबा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मसाल्याचा डबा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. masaalyaachaa dabaa samanarthi shabd in Marathi.