అర్థం : एखाद्या गोष्टीत वाटणारा आनंद.
ఉదాహరణ :
मला कीर्तन ऐकण्यात आनंद वाटतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : मनाचा तो भाव वा अवस्था जी एखादी प्रिय वा इच्छित वस्तू मिळाल्यावर वा एखादे चांगले व शुभ कार्य पार पडल्यानंतर होते.
ఉదాహరణ :
त्याचे आयुष्य आनंदात चालले आहे.
పర్యాయపదాలు : आनंद, प्रमोद, प्रसन्नता, हर्ष
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मन का वह भाव या अवस्था जो किसी प्रिय या अभीष्ट वस्तु के प्राप्त होने या कोई अच्छा और शुभ कार्य होने पर होता है।
उसका जीवन आनंद में बीत रहा है।मजा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. majaa samanarthi shabd in Marathi.