అర్థం : भारत सरकारकडून एखाद्या व्यक्तीस राष्ट्रीय सेवेसाठी दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान.
ఉదాహరణ :
मदर टेरेसा तसेच नेल्सन मंडेला यासारख्या विदेशींनादेखील भारतरत्नाने सन्मानित केले गेले आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
भारतरत्न व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaarataratn samanarthi shabd in Marathi.