అర్థం : एखाद्या गोष्टीवर मंत्राचा प्रभाव होईल असे करणे ग ग.
ఉదాహరణ :
तांत्रिकाने लिंबाच्या साहाय्याने माणसास मंतरले.
పర్యాయపదాలు : अभिमंत्रित करणे, मंतरणे, मंत्र घालणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
भारणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaarne samanarthi shabd in Marathi.