అర్థం : मतभेदामुळे वा रागाने दोन व्यक्तींनी एकमेकांशी तावातावाने बोलणे.
ఉదాహరణ :
ते दोघे काल एकमेकांशी खूप भांडले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी बात पर कहासुनी या आवेशपूर्ण विवाद करना।
जमीन के बँटवारे को लेकर श्याम अपने भाइयों से लड़ने लगा।అర్థం : समवयस्कांसोबत वाद करणे किंवा त्यांना विरोध करणे.
ఉదాహరణ :
श्यामने सगळ्यांसमोर माझ्याशी भांडण केले, मी त्याला सोडणार नाही.
పర్యాయపదాలు : झगडणे, भांडण करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बराबर वालों से लड़ाई या विरोध करना।
श्याम मुझसे हमेशा प्रतिद्वंद्विता करता है।भांडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaandne samanarthi shabd in Marathi.