అర్థం : वर्तमान काळाच्या पुढे वा नंतर यावयाचा काळ.
ఉదాహరణ :
भविष्यकाळाची निश्चित कल्पना कोणालाही नसते.
పర్యాయపదాలు : पुढचा काळ, पुढील काळ, भविष्य, भावीकाल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
आने वाला काल या समय।
भविष्य में क्या होगा कोई नहीं जानता।అర్థం : (व्याकरण) वर्तमानकाळापासून पुढे होणार्या क्रिया किंवा अवस्था सांगणारा काळ.
ఉదాహరణ :
आज गुरूजींनी भविष्यकाळविषयी सविस्तर माहिती सांगितली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
व्याकरण में वह काल जो वर्तमान समय से आगे की क्रियाओं या अवस्थाओं को बताता है।
आज गुरुजी ने भविष्य काल के बारे में विस्तार से बताया।भविष्यकाळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhavishyakaal samanarthi shabd in Marathi.