అర్థం : भरायचे पैसे इत्यादी भरण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
आठ दिवसात भरणा न केल्यास वीज तोडण्यात येईल
అర్థం : मोठ्या प्रमाणावर असलेला समावेश.
ఉదాహరణ :
पानिपतावर जाताना भाऊंच्या सैन्यात बाजारबुणग्यांचाच भरणा अधिक होता
పర్యాయపదాలు : भरती
भरणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bharnaa samanarthi shabd in Marathi.