సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखादा खेळ खेळत असताना काही कारणामुळे अयशस्वी झाल्यावर त्या खेळातून बाहेर होण्याची क्रिया.
ఉదాహరణ : आज सेहवाग ४ धावांवरच बाद झाला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
किसी खेल को खेलते समय किसी कारण से असफल होने पर उस खेल से बाहर होने की क्रिया।
అర్థం : एखादा खेळ खेळत असताना काही कारणामुळे अयशस्वी झाल्यावर त्या खेळातून बाहेर काढलेला.
ఉదాహరణ : बाद खेळाडूंना बाहेर बसविण्यात आले.
किसी खेल को खेलते समय किसी कारण से असफल होने पर उस खेल से बाहर किया हुआ।
ఆప్ స్థాపించండి
बाद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baad samanarthi shabd in Marathi.