అర్థం : उपयोगाचे एकंदर सामान.
ఉదాహరణ :
आम्ही बाडबिस्तरा घेऊन प्रवासाला निघालो.
పర్యాయపదాలు : चंबूगवाळे, चिरगूटपांघरूण, बाडबिस्तरा, सामानसुमान
बाडबिछाना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baadabichhaanaa samanarthi shabd in Marathi.