అర్థం : बायकोच्या तंत्राने अथवा विचाराने चालणारा किंवा बायको सांगेल तसाच वागणारा.
ఉదాహరణ :
श्यामली आपल्या बाईलबुद्ध्या मुलाला सारखी रागवत असते.
పర్యాయపదాలు : बाईलबंदा, बाईलबांध्या
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अपनी पत्नी का भक्त या अपनी पत्नी की कही बातों का ही अनुसरण करनेवाला।
श्यामली अपने ज़नमुरीद बेटे को हमेशा कोसती थी।बाईलबुद्ध्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baaeelabuddhyaa samanarthi shabd in Marathi.