అర్థం : एखादी व्यक्ती इत्यादीस बळजबरीने आपल्याजवळ किंवा आपल्या ताब्यात ठेवणे.
ఉదాహరణ :
दहशतवादींनी काही सैनिकांना बंदी बनविले.
పర్యాయపదాలు : बंदी बनवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी व्यक्ति आदि को जबरदस्ती अपने पास या अपने कब्जे में रखना।
आतंकवादियों ने कुछ सैनिकों को बंधक बना लिया।बंदी बनविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bandee banvine samanarthi shabd in Marathi.