అర్థం : ज्यात चेंडू पायाने ढकलत ढकलत विरुद्ध पक्षाच्या गोलपोस्टात घालवायचा असतो असा, गोलकीपर मिळून अकरा खेळाडूंच्या दोन गटात खेळला जाणारा, एक खेल.
ఉదాహరణ :
कालच्या फुटबॉलच्या सामन्यात आमचा गट विजयी झाला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : फुटबॉल हा खेळ खेळण्यासाठी वापरला जाणारा चेंडू.
ఉదాహరణ :
त्याच्या पाठीला फुटबॉल लागला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An inflated ball used in playing soccer.
soccer ballफुटबॉल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phutbol samanarthi shabd in Marathi.