అర్థం : गुप्त असलेली गोष्ट उघड होणे.
ఉదాహరణ :
तो पळून जाणार असल्याची बातमी आधीच फुटली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
गुप्त या गूढ़ बात का प्रकट होना।
उसका रहस्य खुल गया।అర్థం : ऐक्य किंवा पक्षापासून वेगळा होणे.
ఉదాహరణ :
तो काँग्रेसमधून बाहेर पडला.
పర్యాయపదాలు : बाजूला होणे, बाहेर पडणे, वेगळे होणे, सोडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Remove oneself from an association with or participation in.
She wants to leave.అర్థం : एखाद्या गोष्टीचा एखादा भाग अलग होणे.
ఉదాహరణ :
तीव्र मतभेदांमुळे तो गट फुटला.
అర్థం : भांडण होऊन वेगळे होणे.
ఉదాహరణ :
फटकळ सुनेमुळे ते घर फुटले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : तोंडातून शब्द बाहेर पडणे वा निघणे.
ఉదాహరణ :
राधेच्या तोंडून शब्द फुटेना.
పర్యాయపదాలు : निघणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या वस्तुचे वरील आवरण फाटणे वा त्याला चीर पडणे.
ఉదాహరణ :
अचानक ढोलकी फुटली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कठीण किंवा ठोस वस्तू आघाताने तुटणे.
ఉదాహరణ :
मडके फुटले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Go to pieces.
The lawn mower finally broke.అర్థం : अतिशय वेदना होणे.
ఉదాహరణ :
डोकं ठणकायला लागलं की काहीच सुचत नाही.
పర్యాయపదాలు : ठणकणे, मोडून येणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या गोष्टीचा एखादा भाग अलग होण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
एक धूमकेतू पृथ्वीच्या वायूमंडळात फुटण्याची शंका वर्तवली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी वस्तु से कोई भाग अलग हो जाने की क्रिया।
एक धूमकेतु के पृथ्वी के वायुमंडल में फटने की आशंका है।फुटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phutne samanarthi shabd in Marathi.