అర్థం : तोंड अगदी थोडे उघडे ठेवून हवा बाहेर काढणे.
ఉదాహరణ :
धूळ उडवण्यासाठी मी टेबलावर फुंकर मारली.
పర్యాయపదాలు : फुंक मारणे, फुंकणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मुँह बहुत थोड़ा खुला रखकर हवा बाहर निकालना।
जलन कम करने के लिए वह अपने घाव को फूँक रही है।फुंकर घालणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phunkar ghaalne samanarthi shabd in Marathi.