అర్థం : ग्रह व नक्षत्रांचा मनुष्यावर होणारा परिणाम सिद्धांत रूपाने सांगणारे शास्त्र.
ఉదాహరణ :
तो फलज्योतिषाचा अभ्यास करतो आहे
పర్యాయపదాలు : ज्योतिष, ज्योतिषशास्त्र
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ज्योतिष का वह अंग जिसमें ग्रहों के शुभाशुभ फलों का विचार होता है।
वह फलित ज्योतिष में पारंगत है।అర్థం : आकाशत ग्रह-नक्षत्रादी स्थितीवरून व त्यानंतर त्यांमध्ये होणार्या बदलांवरून मनुष्याच्या एकंदरीत जीवनाबद्दलचे आणि आगामी काळाबद्दल भाकित करण्याचे शास्त्र.
ఉదాహరణ :
फलज्योतिष हे अरबांद्वारा ग्रीकांकडून भारतात आले असे पाच्शात्य मत आहे.
పర్యాయపదాలు : ज्योतिष विद्या, ज्योतिषशास्त्र
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह विद्या जिससे ग्रहों, नक्षत्रों आदि की दूरी, गति आदि जानी जाती है।
ज्योतिष के दो प्रकार हैं ,गणित और फलित।A pseudoscience claiming divination by the positions of the planets and sun and moon.
astrology, star divinationफलज्योतिष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phalajyotish samanarthi shabd in Marathi.