అర్థం : ज्या भागात प्रेक्षक बसतात तो सभागृह इत्यादीतील भाग.
ఉదాహరణ :
रंगमंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी प्रेक्षागार रसिकांनी तुडुंब भरले होते.
పర్యాయపదాలు : प्रेक्षागार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मानव निर्मित वह स्थान जहाँ बैठकर लोग कुछ देखते-सुनते हैं।
प्रेक्षागृह में गुरुजी का व्याख्यान चल रहा है।The area of a theater or concert hall where the audience sits.
auditoriumఅర్థం : प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते असे बंदिस्त स्थान.
ఉదాహరణ :
ते सभागृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह भवन जिसमें बहुत से लोग दर्शक या प्रेक्षक के रूप में उपस्थित हो सकते हों।
नाट्य सदन दर्शकों से खचाखच भरा हुआ है।అర్థం : प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते अशा बंदिस्त स्थानी उपस्थित असलेल्या लोकांचा समूह.
ఉదాహరణ :
संपूर्ण सभागृह नाटक बघण्यात मग्न होते.
పర్యాయపదాలు : प्रेक्षागार, सदन, सभागृह
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
सदन या भवन में उपस्थित बहुत से लोग, दर्शकों या प्रेक्षकों का समूह।
सदन नृत्यांगना का नृत्य देखने में मग्न था।प्रेक्षागृह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prekshaagrih samanarthi shabd in Marathi.