అర్థం : प्राणांची आहुति.
ఉదాహరణ :
देशासाठी कित्येक देशभक्तांनी प्राणाहुती दिल्या.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : भोजनाच्या आरंभी पाच प्राणांना आहूती देतात ते पाच घास.
ఉదాహరణ :
आजोबा जेवतांना प्राणाहुती देतात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
पाँचों प्राणों को पाँच ग्रासों के रूप में दी जाने वाली आहुति।
दादाजी प्राणाहुती देकर ही खाना खाते हैं।The prescribed procedure for conducting religious ceremonies.
ritualप्राणाहुती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. praanaahutee samanarthi shabd in Marathi.