అర్థం : मोठे जहाज बुडू लागल्यास त्यावरील उतारूंना आपला जीव वाचवण्यासाठी ज्यात बसता येईल अशी लहान नाव.
ఉదాహరణ :
बुडणार्या जहाजावर प्राणरक्षक नौका असल्याने बर्याच उतारूंचा जीव वाचू शकला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A strong sea boat designed to rescue people from a sinking ship.
lifeboatप्राणरक्षक नौका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. praanarakshak naukaa samanarthi shabd in Marathi.