అర్థం : एखाद्याला शारीरिक वा मानसिक त्रास देणे.
ఉదాహరణ :
सासरच्या मंडळींनी सुनेला खूप सतावले
పర్యాయపదాలు : गांजणे, छळणे, जाचणे, त्रस्त करणे, त्रास देणे, सतावणे, हैराण करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी को मानसिक या शारीरिक तौर पर पीड़ित करना।
शादी के बाद गीता के ससुरालवालों ने उसे बहुत सताया।प्राण खाणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. praan khaane samanarthi shabd in Marathi.