అర్థం : एखादे कार्य इत्यादी करण्यात विशेष योग्यता प्राप्त करणे किंवा एखादे काम व्यवस्थितपणे करणे.
ఉదాహరణ :
तो प्रत्येक कामात निपुण आहे.
పర్యాయపదాలు : निपुण असणे, पारंगत असणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी कार्य आदि को करने में विशेष योग्यता प्राप्त करना या किसी काम को अच्छी तरह से कर लेना।
वह हर काम में निपुण है।प्रवीण असणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. praveen asne samanarthi shabd in Marathi.