అర్థం : उगवण्यासाठी जमिनीत बी टाकणे.
ఉదాహరణ :
नांगरणी करून त्याने शेतात जोंधळा पेरला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
उपजाने के लिए खेत में बीज छिड़कना या बिखेरना।
किसान खेत में गेहूँ बो रहा है।అర్థం : एखाद्या गोष्टीचे सुतोवाच किंवा ती करण्यास सुरवात करणे.
ఉదాహరణ :
घटस्फोटित महिलेले आपल्या मुलाच्या मनात वडिलांविषयी द्वेषाचे बीज पेरले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी बात का सूत्रपात करना।
तलाक़शुदा औरत ने अपने बच्चे के मन में उसके पिता के प्रति घृणा के बीज बोए।पेरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. perne samanarthi shabd in Marathi.