అర్థం : पुढच्या दिशेने जाण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
शत्रूसैन्याचे पुढे जाणे पाहून प्रत्युत्तर दिले गेले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : आधीच्या परिस्थितीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीच्या दिशेने जाणे.
ఉదాహరణ :
त्यांचा उद्योगधंदा दिवसोंदिवस वाढतोय.
పర్యాయపదాలు : उन्नती करणे, वाढणे, विकास करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
पहले की अवस्था से अच्छी या ऊँची अवस्था की ओर बढ़ना।
उसका व्यापार दिन-प्रतिदिन उन्नत हो रहा है।అర్థం : एखाद्या गोष्टीच्या पुढे जाणे किंवा एखाद्या सीमेच्या पुढे निघून जाणे.
ఉదాహరణ :
त्याची गाडी आमच्या गाडीच्या पुढे गेली.
तो आपल्या मेहनतीने सगळ्यांना मागे सोडून पुढे गेला
పర్యాయపదాలు : पुढे निघून जाणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी के आगे हो जाना या किसी सीमा आदि से आगे निकल जाना।
उनकी गाड़ी हमारा गाड़ी से आगे निकल गई है।पुढे जाणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pudhe jaane samanarthi shabd in Marathi.