అర్థం : फळ इत्यादींचे पूर्णावस्थेत जाणे.
ఉదాహరణ :
करंडीतले सर्व आंबे पिकले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : फोड किंवा जखमेत पू होणे.
ఉదాహరణ :
बरेच दिवस सूजलेली बाळाची नाभी आता पिकली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
पिकणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pikne samanarthi shabd in Marathi.