అర్థం : पशु किंवा पक्ष्यांना खाऊपिऊ घालून त्यांचे संरक्षण व संगोपन करणे.
ఉదాహరణ :
आवड म्हणून काही लोक मांजर,कुत्री पाळतात.
పర్యాయపదాలు : बाळगणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
पाळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paalne samanarthi shabd in Marathi.