అర్థం : एक प्रकारचा अंगरखा ज्याचा खालील भाग चुणीदार पायजम्यासारखा घेरदार असतो.
ఉదాహరణ :
पूर्वीच्या काळी लोक दरबार इत्यादि ठिकाणी पायघोळ अंगरखा घालून जात असे.
పర్యాయపదాలు : झगा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
पायघोळ अंगरखा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paayghol angrakhaa samanarthi shabd in Marathi.