అర్థం : हातात पकडलेली वस्तू अशा प्रकारे वेगळी करणे की ती खाली पडेल.
ఉదాహరణ :
पोराने घराची चावी कुठे टाकली काही कळत नाही.
పర్యాయపదాలు : टाकणे
అర్థం : भिंत, घर इत्यादी फोडून पाडवणे.
ఉదాహరణ :
नवीन घर बनविण्यासाठी सोहन जुने घर पाडत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पडेल असे करणे.
ఉదాహరణ :
त्याने धक्का देऊन मला पाडले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Cause to fall by or as if by delivering a blow.
Strike down a tree.पाडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paadne samanarthi shabd in Marathi.