అర్థం : तपकिरी रंगाचे मोठे गिधाड.
ఉదాహరణ :
पांढऱ्या गिधाडाची पाकिस्तानात व काश्मिरात जानेवारी ते एप्रिल ह्या काळात वीण असते.
పర్యాయపదాలు : मोठा गिध
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार का गिद्ध जो आकार में बड़ा होता है और जिसके पेट के नीचे का भाग गुलाबी होता है।
मटिया गिद्ध पाकिस्तान और कश्मीर में जनवरी से अप्रैल तक देखे जा सकते हैं।అర్థం : मातकट पांढरे, घारीसारखे गिधाड.
ఉదాహరణ :
गिधाड घारीच्या पंखाचे पीस काळ्या रंगाचे असतात.
పర్యాయపదాలు : गिघाड, गिधाड घार, गिधाडी घार, गुरवाई घार, चमार कोंबडी, चामर कोंबडी, लेंडमोड्या, श्वेतगृध, सफेत गिध, सर्वाशनी गिधाड, हाडफोडी गिध, हाडफोड्या, हाडफोड्या गिध, हाडूक फोड्या
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार का गिद्ध जो सफेद रंग का होता है।
गोबर गिद्ध के पंख का पिछला भाग काला होता है।पांढरे गिधाड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paandhre gidhaad samanarthi shabd in Marathi.