అర్థం : मनाला आवडलेली वस्तू घेणे.
ఉదాహరణ :
तिने त्यातून आपल्यासाठी एक सुंदरी साडी निवडली.
పర్యాయపదాలు : निवडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : खूप सार्या वस्तूंमधून काही आवडलेल्या वस्तू वेगळ्या करणे.
ఉదాహరణ :
कपड्याच्या दुकानातून माझ्यासाठी मी दहा साड्या पसंत केल्या.
పర్యాయపదాలు : निवडणे, बाजूला काढणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बहुत सी वस्तुओं में से कुछ मनपसंद वस्तुएँ अलग करना।
कपड़े की दुकान से अपने लिए मैंने दस साड़ियाँ चुनी।पसंत करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pasant karne samanarthi shabd in Marathi.