అర్థం : एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी जाणे.
ఉదాహరణ :
नक्षलवादी दोन जणांना ठार करून जंगलात पळाले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
डर, सुरक्षा, बेहतर परिस्थिति की आशा आदि से किसी स्थान से दूसरे स्थान को जाना।
ग्रामीण लोग जीविकोपार्जन हेतु शहर की ओर भागते हैं।అర్థం : संकटाला घाबरून किंवा आपले कर्तव्य इत्यादींना डावलून आणि लोकांच्या नजरा वाचवून पळून जाणे.
ఉదాహరణ :
कैदी तुरूंगातून पळून गेला.
పర్యాయపదాలు : परागंदा होणे, फरारी होणे, रफूचक्कर होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
संकट के स्थान से डरकर या अपने कर्तव्य आदि से विमुख होकर और लोगों की नज़र बचा कर भाग जाना।
कैदी जेल से फ़रार हो गया।पलायन करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. palaayan karne samanarthi shabd in Marathi.