అర్థం : पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी कार्य करणारी किंवा पर्यावरणच्या सुरक्षिततेचा पक्षपात करणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
प्राध्यापक अग्रवाल हे एक प्रसिद्ध पर्यावरणवादी आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह जो पर्यावरण की सुरक्षा के लिए कार्य करे या पर्यावरण की सुरक्षा का हिमायती हो।
प्रोफेसर जीडी अग्रवाल एक प्रसिद्ध पर्यावरणवादी हैं।Someone who works to protect the environment from destruction or pollution.
conservationist, environmentalistपर्यावरणवादी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paryaavaranvaadee samanarthi shabd in Marathi.