అర్థం : एखाद्या गोष्टीच्या चांगल्या-वाईट गुणांना नीट पडताळून पाहणे.
ఉదాహరణ :
संस्थेच निर्माण झालेल्या वस्तुंचे चांगले परीक्षण केले जाते
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
छान-बीन या जाँच-पड़ताल करने के लिए कोई वस्तु या बात अच्छी तरह देखना।
यह संस्था अपनी उत्पादित वस्तुओं की समीक्षा कर रही है।అర్థం : एखाद्या गोष्टीची योग्यता, विशेषता, सामर्थ्य, गुण इत्यादी जाणून घेण्यासाठी शोध संबंधित कार्य करणे.
ఉదాహరణ :
सोनार सोन्याची शुद्धता पारखतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
योग्यता, विशेषता, सामर्थ्य, गुण आदि जानने के लिए शोध संबंधी कार्य करना या कुछ विशेष काम करना।
सोनार सोने की शुद्धता परखता है।परीक्षण करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pareekshan karne samanarthi shabd in Marathi.