అర్థం : पृथ्वीच्या बाहेरील किंवा अन्य ग्रहावरील निवासी असलेला जीव.
ఉదాహరణ :
काही लोकांनी परग्रहावरील जीव पाहिला आहे असा दावा केला आहे.
పర్యాయపదాలు : एलियन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह जीव जो पृथ्वी या पृथ्वी के परिमंडल से बाहर या अन्य ग्रह का निवासी माना जाता है।
कुछ लोगों ने एलियन देखने का दावा किया है।A form of life assumed to exist outside the Earth or its atmosphere.
alien, extraterrestrial, extraterrestrial beingपरग्रहावरील जीव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paragrahaavreel jeev samanarthi shabd in Marathi.