అర్థం : पशुपक्ष्यादिकांच्या हात किंवा पायाचा अंगठा व बोटे यांनी मिळून बनलेला भाग.
ఉదాహరణ :
मांजराने उंदराला आपल्या पंजात पकडले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Sharp curved horny process on the toe of a bird or some mammals or reptiles.
clawఅర్థం : जोड्याचा पुढील भाग.
ఉదాహరణ :
ह्या जोड्याचा पंजा फाटला आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : हाताच्या आकाराचे एक उपकरण.
ఉదాహరణ :
पंजा कागदे दाबून ठेवण्यासाठी वापरला जातो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
पाँचों उँगलियों के आकार का एक दो पल्लों वाला उपकरण जिससे काग़ज-पत्र दबाकर रखे जाते हैं।
यहाँ रखा पंजा कहाँ गया!।A thin pointed piece of metal that is hammered into materials as a fastener.
nailఅర్థం : तळहात किंवा तळवा आणि पाच बोटे असलेला पुढील भाग.
ఉదాహరణ :
त्याच्या पंज्याचे चामडे निघत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
हाथ या पैर का वह अगला भाग जिसमें हथेली या तलवा और पाँचों उँगलियाँ होती हैं।
उसके पंजे की चमड़ी उधड़ रही है।पंजा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. panjaa samanarthi shabd in Marathi.