అర్థం : ईष्ट पदार्थ निराळा काढण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
त्याने चांगल्या पुस्तकांची निवड केली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : निवडलेली व्यक्ती, वस्तू इत्यादी.
ఉదాహరణ :
ह्या पदासाठी आपल केलेली निवड योग्य आहे.
పర్యాయపదాలు : पसंद
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
निवड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nivad samanarthi shabd in Marathi.