అర్థం : संबंध, व्यवहार इत्यादी चांगल्यापैकी चालवणे.
ఉదాహరణ :
आईने मुलीला समजावून सांगितले की सासरी कसेही निभवून घे.
పర్యాయపదాలు : निभवणे, निभवून घेणे, निभावणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
संबंध, व्यवहार आदि ठीक तरह से चलाए चलना।
माँ ने बेटी को समझाते हुए कहा कि तुम किसी तरह ससुराल में निभा लेना।निभावून घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nibhaavoon ghene samanarthi shabd in Marathi.