అర్థం : संबंध, व्यवहार इत्यादी चांगल्यापैकी चालवणे.
ఉదాహరణ :
आईने मुलीला समजावून सांगितले की सासरी कसेही निभवून घे.
పర్యాయపదాలు : निभवणे, निभावणे, निभावून घेणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
संबंध, व्यवहार आदि ठीक तरह से चलाए चलना।
माँ ने बेटी को समझाते हुए कहा कि तुम किसी तरह ससुराल में निभा लेना।निभवून घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nibhvoon ghene samanarthi shabd in Marathi.