అర్థం : संबंध, व्यवहार इत्यादी चांगल्यापैकी चालवणे.
ఉదాహరణ :
आईने मुलीला समजावून सांगितले की सासरी कसेही निभवून घे.
పర్యాయపదాలు : निभवून घेणे, निभावणे, निभावून घेणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
संबंध, व्यवहार आदि ठीक तरह से चलाए चलना।
माँ ने बेटी को समझाते हुए कहा कि तुम किसी तरह ससुराल में निभा लेना।निभवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nibhvane samanarthi shabd in Marathi.