అర్థం : ईश्वर, वेद, पुराण, परलोक इत्यादींवर असलेला अविश्वास.
ఉదాహరణ :
त्याचा नास्तिकपणा पाहून धार्मिक आजीला फार दुःख होते.
పర్యాయపదాలు : नास्तिकता, नास्तिकपणा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वेद, ईश्वर और परलोक आदि में अविश्वास।
नास्तिकता के कारण मनुष्य पाप में लिप्त हो जाता है।A lack of belief in the existence of God or gods.
atheismनास्तिक्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naastiky samanarthi shabd in Marathi.